What IS Gold Rate Today : सोन्याने सलग तिसऱ्या दिवशी घेतली उसळी, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील १० ग्रॅमचा आजचा भाव

Gold price in India : २२ कॅरेट सोन्याचा दर दिल्लीमध्ये 1,16,610 आणि इतर शहरांमध्ये1,17,260 प्रति 10 ग्रॅम आहे.चांदीची किंमत वाढून ₹1,69,100 प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 4,164.30/ डॉलर औंस आणि चांदी 52.37 डॉलरऔंस वर पोहोचली आहे.
Soaring gold and silver prices in India as festive and wedding season demand pushes bullion rates higher across major cities.

Soaring gold and silver prices in India as festive and wedding season demand pushes bullion rates higher across major cities.

esakal

Updated on

Summary

  1. सोन्याच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या असून लग्नसराईची मागणी त्यामागील मुख्य कारण आहे.

  2. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १, २८, ०७० प्रति १० ग्रॅम झाला आहे.

  3. मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,२७,९२० प्रति १०ग्रॅम आहे.

Today Gold Rate City Wise : देशात सोन्याच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत २७ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२८,०७० रुपयांवर पोहोचला. देशभरातील इतर शहरांमध्येही किमती वाढल्या आहेत. लग्नाच्या हंगामात वाढती मागणी हे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होणे हे देखील एक घटक आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस ४,१६४.३० डॉलर आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com