Gold Rate Today : इराण- इस्त्रायल युद्धाचा सोन्यावर परिणाम, महाग झाले की स्वस्त? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Gold Rate Today: काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती खूप वाढल्यानंतर मंदावत आहेत. अल्पावधीत सोन्यात एकत्रीकरण दिसून येऊ शकते. याचा अर्थ असा की त्याच्या किमती मर्यादित श्रेणीत चढ-उतार होऊ शकतात.
Current gold price trends influenced by rising geopolitical tensions between Iran and Israel — check today's gold rate in India and global markets.
Current gold price trends influenced by rising geopolitical tensions between Iran and Israel — check today's gold rate in India and global markets. esakal
Updated on

सोन्याच्या भावातील हालचालीमुळे गुंतवणूकदार अंचबित झाले आहेत. सहसा जिओ पॉलिटिकल तणाव वाढतो तेव्हा सोने वाढते, परंतू आज २३ जून रोजी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, इस्रायल-इराण युद्ध धोकादायक वळण घेत आहे. २२ जून रोजी अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्यानंतर, हे युद्ध गंभीर वळण घेऊ शकते. २३ जून रोजी देशात आणि परदेशात सोन्यात घसरण दिसून आली. याचे कारण काय असू शकते ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com