

Gold Market Alert! 10 Gram Gold Price Changes Again—See the Latest Update
eSakal
Gold Price Today: सोन्याच्या भावातील चढ-उतार हे पश्चिम आशियातील शांतता करारानंतरही कायम आहेत. मागचे गेले 4 दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण होऊन सोनं तब्बल 6 हजारांनी स्वस्त झालं होत. मात्र आज 20 जून 2026 रोजी भावात मोठा उलफेर झाला असून सोनं महागल्याने आता सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता पुन्हा वाढली आहे.