

Gold Rate Today: 24K, 22K and 18K Prices
esakal
Maharashtra Gold Rate Mumbai, Pune, Nagpur and Other Cities : सोन्याच्या दरातील चढ-उतार सुरूच असून, आज (१२ नोव्हेंबर) बाजार सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट सोन्याचा वायदा भाव ०.५७ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे १० ग्रॅममागे ७९५ रुपयांची कपात होऊन सोन्याचा भाव १ लाख ३९ हजार ७३० रुपयांवर आला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी हाच भाव १ लाख ४० हजार ५२५ रुपये होता.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा