Big Price Drop on First Day of Month
esakal
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २९ हजार ९६० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख २९ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. याशिवाय चांदीच्या किंमतीतही घट झाली असून आजचे दर १ लाख ८४ हजार ९०० रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. तुमच्या शहरातील सोन्याचे भाव काय? जाणून घ्या...