

Gold Rate Today
eSakal
Gold Price Today : बुधवारी सकाळी सराफा बाजार उघडल्यानंतर देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत वाढून ₹1,25,980 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. इतर शहरांमध्येही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.