

Gold Rate Today
Sakal
24K, 22K, 18K Latest Rates in Pune, Mumbai, Delhi: कालच्या रेपो दरातील कपातीनंतर आज सोन्याचे भाव वाढले आहेत, तर चांदीनेही आपली चमक दाखविली आहे. देशातील सोने बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹220 ने वाढला तर 22 कॅरेटचा भाव ₹200 ने वाढला आहे. काल सकाळी रेपो दराच्या बातमीनंतर दिवसभरात सोन्याचे भाव तब्बल ₹610 रुपयांनी वाढले होते.