

Gold Rate Today: Gold Prices See a Big Change on September 1! Check Today’s 22K and 24K Gold Rates
eSakal
Check Today’s 22K and 24K Gold Rates: गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून येत होती. मात्र आज नवीन महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला आहे. LPG आणि CNG च्या दरवाढीनंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आणि आठवड्याच्या सुरुवातीला सोनं महागल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तब्बल 7,200 रुपयांनी स्वस्त झालेलं सोनं आता पुन्हा महागल्यानंतर 1 तोळा सोनं किती रुपयांना मिळतं आहे हे पाहण महत्त्वाचं ठरतं.