Gold Silver Rate India
Sakal
Gold Silver Rates in India: देशभरात मागील एका आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढत होते मात्र आज सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली. दिवसेंदिवस सोन्यामध्ये होत असलेली गुंतवणूक आणि त्यामुळे वाढत जाणारे भाव सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. मागच्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल ५ ,५०० रुपयांची वाढ झाली होती मात्र आज सोन्याच्या भाव प्रति तोळा १,५२० रुपयांनी कमी झाले.