

Gold and Silver Prices Fall Sharply Ahead of RBI Decision; Check Today’s Rates
eSakal
Silver Rate Today : शुक्रवारी सकाळी MCX बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, डॉलरची मजबुती आणि स्पॉट मार्केटमधील कमी मागणीमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली, त्यामुळे भाव एकदम कोसळले.