

Gold Rate Today: Gold Prices Change Again! Check Latest 10 Gram Gold & Silver Rates in Your City
eSakal
Gold Rate Maharashtra: जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात कायम चढ-उतार दिसून येत असतात. यातच मागच्या 6 दिवसांत भाववाढ झाल्यानंतर काल मोठी घसरण झाली होती. मात्र आज पुन्हा यु-टर्न घेत सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. आजच्या वाढीनंतर राज्यातील सराफा बाजारात सोनं-चांदीचा भाव किती आहे पाहुयात.