Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज सोने किती रुपयांनी झाले स्वस्त?

Gold Rate Today: आज, गुरुवार 29 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 400 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySakal
Updated on: 

Gold Rate Today: आज, गुरुवार 29 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 400 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,100 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 88,900 रुपये आहे.

Loading content, please wait...