
2025 मध्ये सोन्याने सहा महिन्यांत 27% परतावा दिला, पण तज्ज्ञ पुढील 5 महिन्यांसाठी सोने खरेदी टाळण्याचा सल्ला देत आहेत.
जागतिक आर्थिक सुधारणा आणि स्थिरावलेली मागणी यामुळे सोन्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
अल्पकालीन गुंतवणूकदार चांदीत गुंतवणूक करु शकतात.
Gold Rate: 2025 मध्ये सोन्याने (Gold) नवा उच्चांक गाठला आहे. फक्त सहा महिन्यांत सोन्याने तब्बल 27 टक्के परतावा (Return) दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तरीसुद्धा, तज्ज्ञ सध्या पुढील पाच महिन्यांत सोने खरेदी करु नका असा सल्ला देत आहेत.