Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Gold Rate Today: लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याआधीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं 2,200 रुपयांनी, तर चांदी तब्बल 8,000 रुपयांनी स्वस्त झाली असून, या घसरणीमागे नेमकी कारण काय आहेत?
Gold Silver Price Crash: Gold Falls by Rs 2,200, Silver Drops by Rs 8,000 Ahead of Wedding Season; Why?

Gold Silver Price Crash: Gold Falls by Rs 2,200, Silver Drops by Rs 8,000 Ahead of Wedding Season; Why?

eSakal

Updated on: 

Gold Silver Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याआधीच सोनं-चांदीचे भाव कोसळले आहेत. सोमवारी सराफा बाजारासह कमोडिटी मार्केटमध्येही दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या आहेत. सोन्याचा दरात आज 2200 रुपयांची घसरण झाली असून भाव प्रति 10 ग्रॅम 1.34 लाख रुपयांवर आल्याने हा 2026 वर्षातील सर्वात स्वस्त दर आहे. तर चांदीच्या दरातही 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून 1,69,900 हाही या वर्षातील सर्वात स्वस्त दराने विकली जात आहे.

Loading content, please wait...