Gold Rate Today : सोनं-चांदीचा नवा उच्चांक! सोनं 12 हजारांनी महागलं तर चांदीने केला 4 लाखांचा टप्पा पार; जाणून घ्या आजचा भाव

Gold and Silver Price : 2026 वर्षात आजून महिनाही पूर्ण झाला नाही त्याआधीच आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये 27% पेक्षा अधिक वाढ झाली आहे तर चांदीच्या किमतींमध्ये यावर्षी 60% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
Gold Silver Rate Today

Gold Hits ₹1.75 Lakh, Silver Crosses ₹4 Lakh: Fresh Record Highs Today

eSakal

Updated on

Silver Rate Today : जागतिक स्थरावरील भू-राजकीय आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीला मागणी वाढल्याने, तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या जैसे थे रेपो दराच्या निर्णयानंतर गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज देशभरात सोन्याचा भाव जवळपास 12 हजारांनी वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com