Gold-Silver Price: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा उलटफेर! उच्चांकापेक्षा तब्बल 24 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Gold Rate Today: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहे. मात्र सोनं अजूनही विक्रमी उच्चांकापेक्षा तब्बल 24 हजारांनी स्वस्त असून, चांदीचा आजचा भावही जाणून घ्या.
Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today: Gold Is Still ₹24,000 Below Its Record High; Check Today’s Latest Gold Rate

eSakal

Updated on

Check Today’s Latest Gold Rate: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे पुढच्या काळात सोनं आणखी स्वस्त होईल अशी आशा ग्राहकांना होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या तेजीने आणि आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पुन्हा सोनं महागल्याने ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा आणि चांदीचा नेमका भाव किती आहे जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com