Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Gold Silver Price Today: डॉलर इंडेक्समध्ये झालेल्या वाढीमुळे तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीपासून थोडा हात आखडता घेतला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySakal
Updated on
Summary
  1. डॉलर मजबूत झाल्यामुळे आज सोने-चांदीच्या दरात घट झाली.

  2. MCX वर सोनं ₹98,650 प्रति 10 ग्रॅमवर आणि चांदी ₹1,10,900 प्रति किलोवर आहे.

  3. देशभरातील बुलियन मार्केट आणि प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत.

Gold Silver Price Today: आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किंमतींमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. डॉलर इंडेक्समध्ये झालेल्या वाढीमुळे तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदारांनी सोने-चांदीपासून थोडा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे बाजारात किंमती खाली आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com