Gold Rate Today : सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! सोनं 5 हजारांनी स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold-Silver Price : देशात सोनं-चांदीचे भाव एक दिवसीय वाढीनंतर आज पुन्हा घसरले आहेत. सोनं-चांदी मधील ही घसरण मात्र सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी आहे.
Gold Rate Today

Gold Rate Today: Gold Drops ₹5,000, Silver Prices Slide – Check City Wise Rates

eSakal

Updated on

Silver Price Today : काल सोनं-चांदीच्या भावामध्ये झालेली वाढीने आज यु-टर्न घेतला. आज सकाळी देशांतर्गत फ्युचर्स बाजारात नफा वसुलीमुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. भू-राजकीय तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्याने फ्युचर्स बाजारा सोबतच सराफा बाजारात देखील आज सोनं-चांदीचे भाव स्वस्त झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com