

Gold & Silver Rates Today: Prices Drop, Relief for Buyers – Check Latest Update
eSakal
Silver Price Today : आज जागतिक बाजारात सोनं आणि चांदीचे भाव सकाळच्या सत्रात किंचित वाढले आहेत मात्र देशातील सराफा बाजारात मात्र काही प्रमाणात घसरण बघायला मिळाली आहे. 29 जानेवारी रोजी नोंदवलेल्या आपल्याच्या सर्वकालीन उच्चांक $5,608.35 पासून सोनं अजूनही सुमारे 11% स्वस्त आहे. तर चांदीचा सध्याचा भाव तिच्या सर्वकालीन उच्चांक $121.67 प्रति औंसच्या सुमारे 35 टक्क्यांनी कमी आहे.