Gold Rate Today: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; चांदीही झाली स्वस्त, पाहा प्रमुख शहरांतील आजचे दर

Silver Price on Diwali : चांदीचा भाव प्रति किलो २,०४,९०० रुपये झाला असून गेल्या आठवड्यातील वाढीनंतर घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ४,०६५.६३ डॉलर/औंस आणि चांदी ५२.१८ डॉलर/औंसवर आहे;
Gold Rate Today: 22K and 24K Prices in Major Cities

Gold Rate Today: 22K and 24K Prices in Major Cities

esakal

Updated on: 

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी, ९ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या भाव घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...