

Gold & Silver Prices Fall for 5th Straight Day; Silver Crashes ₹1.5 Lakh in 5 Days
eSakal
Silver Gold Rates : मागच्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे भाव कायम चढ-उतरात व्यवहार करत आहे. मागचे सलग चार दिवस मोठी घसरण झाल्यानंतर दुपारी काही प्रमाणात पुन्हा ती भर निघाली मात्र आज पुन्हा सराफा बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत.