
Gold Price Today
Sakal
Gold Rate In India: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे भाव सुमारे ₹600 नी कमी झाले असून, भारतातील प्रमुख शहरांमध्ये – दिल्ली, लखनऊ, जयपूर, नोएडा, गाझियाबाद, मुंबई आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹1,15,500 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. चांदीचे भावही ₹100 नी कमी झाले असून ते ₹ 1,39,900 प्रति किलोवर आले आहेत.