
Google Layoffs: गुगल पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच कंपनीने जागतिक पातळीवर शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. आता नवीन फेरीत भारतातील जाहिरात, विक्री आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तात म्हटलं आहे. ही कपात पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.