
Unclaimed Amount in Bank : देशातील बँकांमध्ये सध्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. या पैशावर आजतागायत कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे हे पैसे कुणाचे आणि ते कुणाकडे परत द्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. आता केंद्र सरकार याबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.