Government Guaranteed Saving Scheme: Earn ₹82,000 Interest & Tax Benefits
eSakal
Senior Citizen Savings Scheme : सध्याच्या काळात तुम्हाला मोठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केवळ पगारावर अवलंबून राहून चालत नाही. स्वतःचे घर घेणे, कार खरेदी करणे यासारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बचत आणि योग्य गुंतवणूक आवश्यक असते. काही लोक म्युच्युअल फंडातील SIP चा पर्याय निवडतात, तर काही लोक जोखीम नको म्हणून सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांकडे वळतात. भारतात दूसरा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी सरकारी बचत योजना हा उत्तम पर्याय ठरू शकतो.