
GST 2.0
Sakal
GST 2.0: देशात लागू झालेल्या GST 2.0 चा फायदा सामान्य ग्राहकांना मिळत नाही. कर कमी झाल्याची घोषणा झाल्यानंतरही अनेक व्यापारी आणि विक्रेते ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ देत नाहीत. यामुळे सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर आतापर्यंत सुमारे 3000 तक्रारी आल्या आहेत.