GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

GST Taxpayer Relief : करदात्यांसाठी अनुपालन आणि फौजदारी कारवाईच्या नियमांमध्ये बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. GST अधिकाऱ्यांचे थेट अटक करण्याचे अधिकार मर्यादित करून, अटकेपूर्वी न्यायालयाची मंजुरी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
GST Council May Review Arrest and Criminal Prosecution Rules

GST Council May Review Arrest and Criminal Prosecution Rules

esakal

Updated on: 

GST Criminal Prosecution Limit May Rise From ₹1 Crore to ₹5 Crore : वस्तू आणि सेवा कर (GST) व्यवस्थेत आणखी महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. GST परिषदेकडून करदात्यांसाठी अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच अटक आणि फौजदारी कारवाईशी संबंधित नियमांमध्ये मोठ्या सुधारणा करण्याचा विचार केला जात आहे. ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या GST परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावित सुधारणांच्या पॅकेजवर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com