
GST Rate Hike: नवीन वर्षात सिगारेट, तंबाखू, कोल्ड्रिंक्सचे सेवन करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जीएसटी दर सुधारित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या 28 टक्क्यांयवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे.