Daily Use Items Cheaper
esakal
Personal Finance
GST Cut Impact: दूध, ब्रेड ते पनीर...जीएसटी दरकपातीनंतर रोजच्या वापरातील वस्तूंवर कितीची होणार बचत?
Daily Use Items Cheaper : रोजच्या वापरतील दूध, ब्रेड, लोणी, पनीर, तूप, आइसक्रीम यासारख्या वस्तूंवरील जीएसटीदरही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
GST rate cut brings relief to households as milk : आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार आता ५ आणि १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. रोजच्या वापरतील दूध, ब्रेड, लोणी, पनीर, तूप, आइसक्रीम यासारख्या वस्तूंवरील जीएसटीदरही कमी करण्यात आले आहेत. या जीएसटी दरकपातीनंतर रोजच्या वापरातील या वस्तूंवर किती रुपयांनी स्वस्त झाल्या, एक नजर टाकूया...
