Hindenburg ResearchSakal
Personal Finance
SEBI: हिंडेनबर्गचा नवा आरोप! सेबी अध्यक्ष झाल्यानंतर माधबी पुरी बुच यांनी 4 कंपन्यांकडून घेतले पैसे
Hindenburg Research: सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्यावर नवे आणि गंभीर आरोप केले आहेत.
Hindenburg Research: सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्यावर नवे आणि गंभीर आरोप केले आहेत.
असा आरोप आहे की SEBI चेअरपर्सन, पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करत असताना, खाजगी सल्लागार फर्मद्वारे अनेक कंपन्यांकडून पैसे घेतले आहेत. या सल्लागार कंपनीत बुच यांची 99% भागीदारी आहे. हिंडेनबर्गच्या म्हणण्यानुसार, बुच यांनी एकूण 4 मोठ्या आणि लिस्टेड कंपन्यांकडून पैसे घेतले.