Hindenburg Research New CompanySakal
Personal Finance
Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्च टीम नवीन कंपनी स्थापन करणार! नेट अँडरसनने दिले संकेत
Hindenburg Research New Company: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा संस्थापक नेट अँडरसन म्हणाला की, कोणत्याही कायदेशीर किंवा इतर धोक्यामुळे कंपनीचा व्यवसाय बंद केला नाही.
Hindenburg Research New Company: अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा संस्थापक नेट अँडरसन म्हणाला की, कोणत्याही कायदेशीर किंवा इतर धोक्यामुळे कंपनीचा व्यवसाय बंद केला नाही. तसेच हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या सर्व अहवालांवर ते अजूनही ठाम आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च सारख्या दुसऱ्या कंपनीच्या स्थापनेविषयी तो म्हणाला की, जर हिंडनबर्ग टीमला नवीन ब्रँड आणायचा असेल तर ते आनंदाने आणतील, मी आशा करतो की ते तसे करतील.

