Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

EMI Calculation for Home Loan: महिन्याला 3.5 लाख पगार असूनही 1.7 कोटींचं घर घेण्याआधी या कपलने EMI आणि भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार केला. घराची किंमत, आणि EMIचं गणित पाहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय का घेतला? जाणून घ्या.
Home Loan EMI: Couple Earning ₹3.5 Lakh Monthly Refuses a ₹1.7 Crore Home After Seeing the EMI

Home Loan EMI: Couple Earning ₹3.5 Lakh Monthly Refuses a ₹1.7 Crore Home After Seeing the EMI

eSakal

Updated on

Home Loan Planning: मुंबईसारख्या महागड्या शहरात आपलं स्वतःचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. पण सध्याच्या काळात घराची किंमत वाढत असताना त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या मोठ्या होम लोन आणि EMI चा ताणही वाढत आहे. याच कारणामुळे दरमहा सुमारे 3.5 लाख कमावणाऱ्या एका कपलने 1.7 कोटींचं 2-BHK घर घेण्याचा निर्णय सध्या पुढे ढकलला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com