Home Loan EMI: होम लोन घेणाऱ्यांना झटका! 4 बँकांनी वाढवले व्याजदर; EMI किती वाढणार?

RBI Repo Rate Hike Impact 4 Banks to Raise Interest Rates: RBIच्या रेपो रेट वाढीनंतर PNB, Bank of India, Indian Bank आणि Bank of Baroda यांनी कर्जाचे व्याजदर बदलले आहेत. या निर्णयाचा तुमच्या Home Loan EMI वर किती परिणाम होऊ शकतो आणि बँकांचे नवे दर काय आहेत, जाणून घ्या.
 Home Loan Interest Rates Rise

Home Loan EMI Hike: 4 Banks Increase Lending Rates After RBI Repo Rate Hike

eSakal

Updated on: 

New Home Loan Rates : तुम्ही होम लोन घेतलं आहे किंवा नवीन कर्ज घेण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ करून तो 5.50% केला होता. आता या निर्णयाचा परिणाम बँकांच्या कर्जदरांवर दिसू लागला आहे. अनेक बँकांनी रेपो रेटशी जोडलेले कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.या बदलामुळे संबंधित बँकांकडून रेपो रेटशी जोडलेल्या व्याजदरावर नवीन होमलोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर लागू होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com