Home Loan: होम लोन घेताय? थांबा! EMI शिवाय बँक लपवते ‘हे’ 5 Hidden Charges; बसू शकतो लाखोंचा फटका

Home Loan Charges: गृहकर्ज घेताना फक्त EMI आणि व्याजदर पाहणे पुरेसे नाही. या ‘Hidden Charges’ मुळे तुमचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे कर्ज करार साइन करण्यापूर्वी सर्व अटी आणि शुल्क काळजीपूर्वक वाचा.
Taking a Home Loan? Hidden Charges Beyond EMI Could Cost You Lakhs!

Taking a Home Loan? Hidden Charges Beyond EMI Could Cost You Lakhs!

eSakal

Updated on

Home Loan Hidden Charges: प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. मध्यमवर्गीयांसाठी हे स्वप्न साकार करणे थोडे कठीण असते. म्हणूनच गृहकर्ज अस्तित्वात आले. गृहकर्ज मध्यमवर्गीयांना हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते, पण तुम्हाला माहित आहे का की बँका गृहकर्जाच्या हप्त्यांव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचे शुल्क आकारतात.

बहुतेक लोक कर्ज घेताना फक्त व्याजदर आणि मासिक हप्त्याकडे लक्ष देतात. पण प्रत्यक्षात, कर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक ‘Hidden Charges’ लागू होतात. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी या सर्व शुल्कांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com