

Divorce Credit Score Impact: घटस्फोट ही एक मानसिक ताण देणारी आणि खर्चिक प्रक्रिया असते. अनेकदा घटस्फोटाच्या वेळी लोक संपत्तीचे वाटप, मुलांचे पालकत्व यावर अधिक लक्ष केंद्रित करतात, पण एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे घटस्फोटाचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम.