Insurance Companies: तुमच्या पैशातून विमा कंपन्या होत आहेत मालामाल; कंपन्यांची कमाई कशी होते? जाणून घ्या

how do insurance companies make money: आपण दरवर्षी भरलेला विमा प्रीमियम फक्त संरक्षणासाठी वापरला जात नाही. विमा कंपन्या ही रक्कम शेअर बाजार, बाँड्स आणि इतर गुंतवणुकीत टाकून प्रचंड नफा कमावतात.
how do insurance companies make money

how do insurance companies make money

Sakal

Updated on

Insurance Companies: विमा हा आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आरोग्य, वाहन, पीक, जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी विमा पॉलिसी घेतली जाते, जेणेकरून भविष्यात अचानक उद्भवणारा आर्थिक भार कमी करता येईल. लोक विचारपूर्वक विमा घेतात, दरमहा किंवा दरवर्षी प्रीमियम भरतात आणि गरज पडल्यास क्लेम दाखल करतात. पण एक प्रश्न नेहमीच पडतो. तो म्हणजे आपण भरलेले पैसे विमा कंपन्या कशा वापरतात आणि त्यांची कमाई नेमकी कशी होते?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com