Kapil Sharma: कपिल शर्मा किती श्रीमंत आहे? सलमान खान नंतर सर्वात जास्त फी घेणाऱ्या कलाकरांमध्ये समावेश

Kapil Sharma Net Worth: कपिल शर्माची एकूण संपत्ती सुमारे 300 कोटी रुपये आहे. तो दरवर्षी 35-40 कोटी रुपये कमावतो, ही कमाई मुख्यतः द कपिल शर्मा शो, ब्रँड जाहिराती, लाईव्ह कॉन्सर्ट आणि चित्रपटांमधून येते.
Kapil Sharma Net Worth
Kapil Sharma Net WorthSakal
Updated on

Kapil Sharma Net Worth: एकेकाळी स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या कपिल शर्माचा आज देशातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय कलाकारांमध्ये समावेश होतो. छोट्या पडद्यावर विनोदी टाइमिंगने आणि जगभरातील चाहत्यांचे प्रेमाच्या जोरावर त्यांनी करोडो लोकांच्या मनात स्थान कमावलं आहे. आणि आता कपिलनं हसवण्याबरोबरच बिझनेसही करत आहे. त्यांंनी नुकतंच कॅनडामध्ये एक कॅफे सुरु केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com