Dollar Vs Rupee
Sakal
Personal Finance
Dollar Vs Rupee: रुपयाच्या घसरणीची मुख्य कारणे कोणती? डॉलरला पर्याय आहे का?
Dollar Vs Rupee: एकेकाळी डॉलरच्या बरोबरीचा असलेला रुपया आज ८८ रुपयांवर पोहोचला आहे. यामागे व्यापारी तूट, तेलाच्या वाढत्या किंमती, परदेशी गुंतवणुकीतील चढउतार आणि डॉलरचे वर्चस्व ही मुख्य कारणं आहेत.
Dollar Vs Rupee: एकेकाळी डॉलरच्या बरोबरीला असणारा भारतीय रुपया आज $१ = ८८.७८ रुपयापर्यंत कसा घसरला? त्यामागची कारणं काय आहेत? रुपया घसरला आणि वाढला तर त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? याची पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

