
Calculate Your Net Worth
Sakal
How to Calculate Your Net Worth: आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात फक्त पगार किती मिळतो किंवा बँक खात्यात किती पैसे आहेत, यावर तुमची आर्थिक स्थिती मोजली जात नाही. खरी आर्थिक स्थिती समजून घ्यायची असेल, तर "नेटवर्थ" म्हणजेच एकूण संपत्ती याचं मोजमाप करणं आवश्यक आहे. नेटवर्थ म्हणजे अशी रक्कम जी तुमची सर्व मालमत्ता आणि सर्व कर्जे फेडून उरते, तीच तुमची खरी संपत्ती.