
Parliament Winter Session 2024 Updates: संसदेचे हिवाळी अधिवेशन गदारोळाने गाजले. कधी अदानींच्या मुद्द्यावरून तर कधी जॉर्ज सोरोसच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होतो आणि संसद तहकूब केली जाते. सरकार आणि विरोधक यांच्यातील गदारोळ आणि तणावामुळे संसदेचे कामकाज चालू शकत नाही. सभागृहात गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आले.