
ICICI Prudential Multicap Fund: जर तुम्हीही लाँगटर्म म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसची ही सर्वात जुनी योजना आहे, ज्याची सुरुवात ऑक्टोबर 1994 मध्ये झाली होती.