

IDBI Bank Deal: Who Is Prem Watsa? From ₹64 in His Pocket to a ₹52,878 Crore Bank Deal
eSakal
Who is Prem Watsa? बुधवारी रात्री कॅबिनेट कमिटी ऑन इकनॉमिक अफेअर्सच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकार आणि LIC हे दोन्ही भागधारक आता IDBI बँकेतील आपली सुमारे 60.72% हिस्सेदारी विकणार आहे. आता या निर्णयानंतर एक नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे प्रेम वत्स. कॅनडातील फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सच्या माध्यमातून IDBI बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या व्यवहारामुळे उद्योगपती प्रेम वत्स चर्चेत आले आहेत.