IDBI Bank चा मालक बदलणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार?

IDBI Bank privatisation latest news: केंद्र सरकार आणि LIC IDBI बँकेतील आपला 60.72% हिस्सा Fairfax Financial Holdings च्या कंपनीला विकणार आहेत. तब्बल ₹52,878 कोटींच्या या व्यवहारानंतर बँकेच्या मालकीत काय बदल होणार?
IDBI Bank Privatisation: Government Approves ₹52,878 Crore Stake Sale to Fairfax

IDBI Bank Privatisation: Government Approves ₹52,878 Crore Stake Sale to Fairfax

eSakal 

Updated on: 

IDBI Bank Fairfax acquisition news: बँकिंग क्षेत्रातून काल रात्री एक मोठी बातमी आली आहे. केंद्र सरकारने IDBI बँकेतील आपली मोठी हिस्सेदारी विकण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकनॉमिक अफेअर्सने बँकेच्या धोरणात्मक पुनर्रचनेला मंजूरी दिली असून याद्वारे सुमारे 60.72% हिस्सेदारी विकली जाणार आहे. या व्यवहाराची किंमत तब्बल 52,877 कोटी रुपये असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com