

Income Tax: ₹1.33 Crore Transactions, No ITR Filed; Yet Retired Teacher Wins Case, Know How
eSakal
No ITR filed income tax case: बँक खात्यात मोठी रक्कम कॅश स्वरूपात जमा केली असेल आणि त्यावर आयकर विभागाची नजर जाणार नाही असं शक्य नाही. कर्नाटकातील म्हैसूर येथील एका निवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यांमध्येही असच झालं होत. त्यांनी असेसमेंट इयर 2015-16 मध्ये तब्बल 1,33,12,701 रुपये इतक्या रकमेचे व्यवहार केले होते आणि त्या वर्षात त्यांनी ITR भरला नव्हता. मात्र आयकर विभागाच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टममध्ये हे व्यवहार दिसून आले.