
Income-Tax Bill 2025: नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडले आहे. या विधेयकाद्वारे आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. या नव्या विधेयकात पॅन आणि आधारशी संबंधित अनेक नियम सोपे करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, याचा तुमच्या पॅन आणि आधारवर काय परिणाम होईल? चला जाणून घेऊया.