Income Tax Rules: पतीचे पैसे, पत्नीच्या नावावर SIP! मग टॅक्स कोण भरणार आणि किती लागेल? जाणून घ्या आयकर नियम सोप्या भाषेत

Income Tax Rule For SIP: कुटुंबात जर पतीने पत्नीला पैसे दिले आणि पत्नीने ते पैसे कुठेतरी गुंतवले, तर मग त्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्नवर कर भरावा लागेल का? चला जाणून घेऊयात आयकर नियम सोप्या भाषेत...
Income Tax Rules: If Husband Funds Wife’s SIP, Who Pays the Tax? Explained Simply

Income Tax Rules: If Husband Funds Wife’s SIP, Who Pays the Tax? Explained Simply

eSakal

Updated on

SIP Investment Rules: आजकाल गुंतवणूकदारांमध्ये SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे कारण त्यात मोठा रिटर्न मिळतो. पण रिटर्नवर मिळणाऱ्या पैशावर तुम्हाला कर देखील भरावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतो की जर पतीने आपल्या पत्नीला 10,000 रुपये दिले आणि ती ते SIP म्हणून वापरत असेल, तर रिटर्न करपात्र असेल का? आणि जर असेल तर ते भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? चला जाणून घेऊयात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com