Jet Fuel Price Hike : जेट इंधन दरवाढीने विमान कंपन्या संकटात; उड्डाण सेवा ठप्प होण्याचा धोका

Airline Crisis : एटीएफ दरातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे ऑपरेशन कठीण झाले आहे. काही मार्ग आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत असल्याने कंपन्यांना नेटवर्कमध्ये बदल करावे लागत आहेत.
Jet Fuel Price Hike : जेट इंधन दरवाढीने विमान कंपन्या संकटात; उड्डाण सेवा ठप्प होण्याचा धोका
Updated on

जेट इंधनाच्या किमतींमधील प्रचंड वाढीमुळे विमान कंपन्यांची चिंता वाढली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर विमान सेवा पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका अधिकच बळावू शकतो. किंबहुना भारतातील प्रमुख विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स' (FIA) या शिखर संस्थेने जेट इंधनाबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. सध्याचे किमतींचे वातावरण विमान कंपन्यांसाठी प्रतिकूल असल्याचे FIA ने नमूद केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com