

Car showrooms across India witnessed record crowds during the festive season, as GST cuts and rural demand drove the highest-ever sales of cars and two-wheelers.
esakal
Summary
विक्रीत प्रवासी वाहन सेगमेंटमध्ये २३% आणि दुचाकी सेगमेंटमध्ये २२% वाढ झाली.
कंपन्यांना ₹१.१३ ते ₹१.२५ लाख कोटींचा एकूण महसूल मिळाल्याचा अंदाज.
ग्रामीण बाजारपेठेचा वाटा ४२% झाला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.
India car sales 2025 : ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी यंदाचा ४२ दिवसांचा सण- उत्सवाचा हंगाम विक्रमी विक्रीचा ठरला. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत, दर दोन सेकंदाला एक कार आणि अंदाजे तीन दुचाकी वाहने विकली जात होती. यामुळे डीलर्सना वेळेवर वाहने पोहोचवणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले.