LPG Gas Cylinder : एलपीजी गॅस सिलिंडरधारकांसाठी आनंदाची बातमी ! बुकिंग आणि डिलिव्हरीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

India Fuel Supply : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा अखंडित असल्याची खात्री दिली आहे. नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये, वितरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित झाले आहे,असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
India maintains stable fuel supply with uninterrupted LPG cylinder distribution and efficient delivery systems across urban and rural areas.

India maintains stable fuel supply with uninterrupted LPG cylinder distribution and efficient delivery systems across urban and rural areas.

esakal

Updated on

केंद्र सरकारने देशाच्या इंधन पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेताही, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा (LPG) पुरवठा अखंडितपणे सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करू नये, असा सल्ला सरकारने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com