

Gold Rate Today
esakal
Gold and Silver Prices Today: सोन्याच्या भावात आणखी वाढ झाली आहे.१८ डिसेंबरच्या सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३४,६७० रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १३४,५२० रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.